E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानातील कारवाईत सात बंडखोर ठार
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतातील कारवाईत सात बंडखोर ठार झाले. गुप्तचरांच्या मदतीने विविध ठिकाणी आक्रमक हल्ले सुरक्षा दलांनी केले. त्यात तेहरीक एक तालीबान पाकिस्तानचे (टीटीपी) सात सदस्य मारले गेले आहेत.
खैबर पख्तुनख्वा प्रांततील खैबर जिल्ह्यातील बारा परिसरात पाच बंडखोर तर बलुचिस्तान प्रांतातील छगाई जिल्ह्यात दोन असे ए़कूण सात बंडखोर मारले गेल्याचे सूत्रांनी सांगितले. बारा परिसरासह विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत मोठा शस्त्र आणि दारुगोळा साठा जप्त करण्यात आला. तसेच बंडखोरांची लपण्याची ठिकाणे नष्ट केली. दोन दिवसांपूर्वी बलुचिस्तान आणि शबान परिसरातील कारवाईत ७१ बंडखोरांना ठार केल्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई होती. २० सप्टेंबरला खैबर पख्तुनख्वात आठ बंडखोर आणि दोन सैनिक ठार झाले होते.
ऑगस्टमध्ये ३४८ नागरिकांचा बळी
पाकिस्तानच्या संघर्ष आणि सुरक्षा अभ्यास संस्थेने सांगितले की, ऑगस्टमध्ये देशभरातील दहशतवादी हल्ल्यात ३७८ नागरिकांचा बळी गेला. तसेच २०३ बंडखोर आणि ५४ सैनिक ठार झाले. खैबर पख्तुनख्वानंतर बलुचिस्तान प्रांताला बंडखोरांच्या हल्ल्याची धग अधिक बसल्याचेही स्पष्ट केले.
Related
Articles
अमेरिकेत नोकरी महागणार; मोजावे लागणार ६८ लाख
09 Oct 2026
आयईएक्स : कोळसा क्षेत्रातील पहिले पाऊल
05 Oct 2026
जुन्नर-आंबेगावमध्ये दुष्काळसदृश स्थिती
05 Oct 2026
सोनेतस्करी ठरतेय व्यापार्यांची डोकेदुखी
06 Oct 2026
मुळा-मुठा प्रदूषणमुक्तीसाठी 1 हजार 438 कोटींचा आराखडा
07 Oct 2026
ऑक्टोबर हिटमुळे नागरिक घामाघुम
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान