E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
काँग्रेसची आज कार्यकारिणी बैठक
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (मंगळवारी) पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. तसेच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याबाबतची पुढील व्यूहरचना निश्चित केली जाईल.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनीच कामकाजातील बाबी उघड केल्या आहेत, असे खर्गे म्हणाले. नवीन मतदार नोंदण्यासाठी असलेल्या अर्ज क्रमांक ६ मध्ये केलेले बदल ’बेकायदा’ व ’अनधिकाराने’ केले आहेत. (हा) युवकांना त्रास देण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत या आयुक्तांनी आपला आक्षेप नोंदवला होता. हा मुद्दा अत्यंत गंभीर असून, तो लोकशाहीच्या अस्तित्वाशी निगडित आहे आणि त्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे खर्गे यावेळी म्हणाले. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे. तसेच, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असेही खर्गे म्हणाले.
या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यासह इतर नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Related
Articles
पाकिस्तान सरकार लष्कराचे बाहुले
05 Oct 2026
गुंजवणी प्रकल्पामुळे 1 हजार 930 हेक्टर क्षेत्र नव्याने भिजणार
04 Oct 2026
अमेरिकेत नोकरी महागणार; मोजावे लागणार ६८ लाख
09 Oct 2026
भरभरून कौतुक किंवा टोकाची टीका करण्याकडे कल : सोनाली कुलकर्णी
08 Oct 2026
नरसिंग गिरजी गिरणीची दगडी भिंत केली जमीनदोस्त
08 Oct 2026
भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान