E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
लिफाफ्यावरुन आयोगाला उच्च न्यायालयाचा सवाल
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
नवी दिल्ली : इंडियन सेक्यूलर फ्रंट (आयएसएफ) चे लिफाफा हे चिन्ह निवडणूक आयोगाने अन्य एका पक्षाला दिले आहे. या निर्णयास आयएसएफने कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणीत सबंधित अधिकार्यास न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे निर्देशन न्यायालयाने दिले आहे. तसेच, निवडणूक आयोग आणि नव्याने स्थापन झालेला पक्ष यांचे साटेलोटे आहे का? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
न्यायमूर्ती कृष्ण राव यांच्यासमोर याबाबतचा अर्ज सुनावणीसाठी आहे. लिफाफा चिन्हासाठी आयएसएफचा अर्ज प्रलंबित असतानाही आयोगाने त्याचा विचार का केला नाही, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर, चिन्हांचे वाटप करणे हा आयोगाचा अधिकार असून, डीटीसीला लिफाफा आणि आयएसएफला कपाट चिन्ह देण्याचा निर्णय कायद्यानुसारच झाला असल्याचा युक्तिवाद निवडणूक आयोगाच्या वकिलांनी केला. विवेकाधिकाराचा वापर तर्कसंगत केला गेला पाहिजे, तो एखाद्या हुकूमशहाप्रमाणे नसावा, असा युक्तिवाद अर्जदाराचे वकील विकास रंजन यांनी केला.
Related
Articles
बोलणार्या ‘बाई’
09 Oct 2026
मालमत्ता नुकसानीत विमा कंपनीच्या अटींचे पालन गरजेचे...
14 Oct 2026
ऊसाला अनुदान मिळाल्याशिवाय कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही
11 Oct 2026
पशुधनाच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवा : आवताडे
14 Oct 2026
10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात उदयवीरचा सुवर्ण ’नेम’
12 Oct 2026
एपिलेप्सीग्रस्तांना आधार देणारी संस्था संवेदना फाऊंडेशन
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात