E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
गंगासागर उत्सवाला राष्ट्रीय दर्जा: नबीन
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
कोलकाता : पश्चिम बंगालमधील गंगासागर उत्सवाला राष्ट्रीय मेळ्याचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. नबीन दोन दिवसांच्या दौर्यावर आले असून त्यांनी काल दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील गंगासागरला भेट दिली. तसेच बंगाल उपसागरात जेथे गंगा मिळते तेथे स्नानही केले. यावेळी त्यांनी कपिल मुनी यांच्या आश्रमाला भेट दिली आणि पूजन केले. त्यापूर्वी त्यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर आगमन झाले. तेथून ते गंगासागर ठिकाणी हेलिकॉप्टरने पोहोचले. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारच्या कामाचे कौतुकही केले.
Related
Articles
संचमान्यतेसाठी शाळांना 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
05 Oct 2026
पुणे शहर बंद करून दाखवाच
07 Oct 2026
खंडाळ्यात 74 लाखांचे कोकेन जप्त
08 Oct 2026
‘नाना’ म्हणजे बुद्धिमत्ता, कल्पकता आणि संवेदनशीलतेचा संगम
09 Oct 2026
ओमानने हल्लेखोर सह वैमानिकावर घातली होती बंदी
03 Oct 2026
‘साहित्यात राजकारणाचे प्रतिबिंब उमटावे’
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान