E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
डब्ल्यूपीएल लिलावापूर्वी आरसीबीचा मोठा निर्णय; ग्रेस हॅरिससह चार खेळाडू मुक्त
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
नवी दिल्ली : २०२७च्या महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) लिलावापूर्वी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ऑस्ट्रेलियाची आक्रमक फलंदाज ग्रेस हॅरिसला संघातून मुक्त केले आहे. बीसीसीआयची खेळाडू कायम ठेवण्याची अंतिम मुदत सोमवारी संपली. आरसीबीने हॅरिससह डी. हेमलता, गौतमी नाईक आणि लिन्सी स्मिथ यांनाही रिलीज केले आहे.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, आगामी लिलावापूर्वी पाच संघांमध्ये एकूण २७ जागा रिक्त आहेत. त्यापैकी सात जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत. २०२७चा डब्ल्यूपीएल लिलाव २८ ऑक्टोबरला कोची येथे होणार आहे. आगामी हंगामाची सुरुवात १४ जानेवारीपासून होणार आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू एलिस पेरी पुढील हंगामासाठी उपलब्ध झाली आहे. तिचा आरसीबीने कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये समावेश केला आहे. स्मृती मानधना, रिचा घोष, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि पूजा वस्त्राकर यांसारख्या प्रमुख भारतीय खेळाडूंनाही संघाने कायम ठेवले आहे.
Related
Articles
उस उत्पादकांच्या आंदोलनामुळे साखर संकुल भागात वाहतुकीत बदल
08 Oct 2026
लावणीच्या रंगमंचावरची तेजस्वी ज्योत
13 Oct 2026
डिंभे-असाणे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथ गतीने
14 Oct 2026
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा
12 Oct 2026
धामणी येथील खंडोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
12 Oct 2026
लढा सुरूच राहील : राहुल
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात