E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द; भारतीय संघ उपांत्य फेरीत
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
निशिन : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटमध्ये भारताने कोणताही चेंडू न खेळता उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील उपांत्यपूर्व सामना सोमवारी मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे मैदान खेळासाठी योग्य स्थितीत आले नाही आणि नाणेफेकही होऊ शकली नाही. भारताला सरस मानांकन असल्याने त्यांना थेट अंतिम चारमध्ये स्थान मिळाले.
उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील उपांत्यपूर्व सामनाही पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे सरस मानांकनाच्या आधारे पाकिस्ताननेही उपांत्य फेरी गाठली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात यापूर्वी २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही पावसाचा अडथळा आला होता. अफगाणिस्तानने १८.२ षटकांत पाच गडी गमावून ११२ धावा केल्यानंतर पावसामुळे सामना पुढे होऊ शकला नव्हता. त्यावेळी भारताला टी-२० क्रमवारीतील सरस स्थानाच्या आधारे सुवर्णपदक देण्यात आले होते.
Related
Articles
बिहारमध्ये मुलींची सुरक्षितता कुठे हरवली....?
11 Oct 2026
प्राध्यापक, काँग्रेस खासदाराला लोकसभेतून निलंंबित करा
14 Oct 2026
सह्याद्रीच्या व्याघ्रप्रकल्प आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा
08 Oct 2026
मसापमधील वाद सहाच महिन्यांत चव्हाट्यावर
14 Oct 2026
मुंबईचा चंडीगढवर डावाने विजय
14 Oct 2026
नवरात्रौत्सवामुळे बाजारात रताळ्यांची आवक
11 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात