E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
‘कॉक्रोच’चे आशुतोष रांका यांना आसाम पोलिसांनी घेतले ताब्यात
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
गुवाहाटी : कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) सह-संयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या अनेक समर्थकांना आसामच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी रविववारी केला.
एका छोट्या बैठकीपूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून अनोळखी ठिकाणी नेल्याचे दिपके यांनी सांगितले. रांका शनिवारी गुवाहाटीला पोहोचले होते. ते काही समर्थकांना भेटणार होते. मात्र, त्यांना बैठक घेण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा दिपके यांनी केला.
रांका यांच्या एक्स खात्यावर एक चित्रफीत टाकली आहे. यात ते पोलिसांसोबत एका वाहनात बसलेले दिसत आहेत आणि असे सांगत आहेत की, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पक्षातर्फे आसामममधील शाळांची परिस्थिती नागरिकांसमोर उघड होईल, या भीतीने आम्हाला ताब्यात घेतले आहे.
Related
Articles
मार्केट यार्डमध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा
11 Oct 2026
जेनएयूच्या प्राध्यापकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
12 Oct 2026
पेपरफुटीमध्ये एनटीए दोषी; संसदीय समितीचा अहवाल
12 Oct 2026
मतदानाच्या हक्काचा प्रश्न (अग्रलेख)
08 Oct 2026
शालेय शिक्षण विभागाच्या दोन योजना बंद
11 Oct 2026
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात