E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भाजपच्या प्रदेश शाखांमध्ये वाढला संघ कार्यकर्त्यांचा प्रभाव
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
नवी दिल्ली : भाजपने विविध राज्यांमधील पक्ष संघटनेतील रिकामी पदे भरण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रदेश शाखांमध्ये संघ कार्यकर्त्यांचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी २४ संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये राज्य सरचिटणी, संयुक्त सरचिटणीस यांसह विविध पदांचा समावेश आहे. नवीन चेहर्यांना सामावून घेण्याऐवजी, आधीपासूनच भाजपच्या संघटनात्मक यंत्रणेत काम करणार्या आणि अनुभव असलेल्या संघ कार्यकर्त्यांवरच मोठी मदार ठेवण्यात आली आहे. राज्य सरचिटणीस हे पद अनेकदा संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांकडे दिले जाते. त्यामुळे या नियुक्त्यांमधून भाजप आणि संघामधील समन्वयाला महत्त्व दिले जात असल्याचे दिसते. शिवप्रकाश यांच्याकडे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सौदान सिंह यांच्याकडे बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Related
Articles
पेपरफुटीमध्ये एनटीए दोषी; संसदीय समितीचा अहवाल
12 Oct 2026
ज्ञानेश कुमारांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही
08 Oct 2026
डिंभे-असाणे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथ गतीने
14 Oct 2026
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
09 Oct 2026
लडाख भारताचा अविभाज्य भाग
14 Oct 2026
विशाखापट्टणममध्ये नऊ कोटींचे सोने जप्त
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात