E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शेतकर्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही
मुंबई, (प्रतिनिधी) : संकटाच्या प्रत्येक काळात महायुती सरकार शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. आताही दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांनाच आमचे संपूर्ण प्राधान्य राहील. महायुतीचे सरकार शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली.
राज्य सरकारने राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिंदे यांनी हा निर्णय केवळ कागदावरचा नाही तर दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी सरकारने तातडीच्या उपाययोजनांचे पॅकेजच प्रत्यक्षात आणल्याचे सांगितले.
घोषणा नाही, अंमलबजावणीवर भर
दुष्काळ जाहीर करणे ही सुरुवात आहे. शेतकर्याला प्रत्यक्ष मदत मिळणे, हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकर्यांनी कोणत्याही परिस्थितीत चिंता करू नये. शेतकरी बांधवांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन करतानाच शिंदे यांनी संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. जिथे अतिरिक्त उपाययोजनांची आवश्यकता असेल, तिथे त्या देखील तातडीने करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
Related
Articles
प्रदीर्घ आंदोलनासाठी तयार राहा
08 Oct 2026
डेन्मार्क ओपन स्पर्धा
13 Oct 2026
पाणीकपातीचे जलसंपदा विभागाकडून आदेश
09 Oct 2026
आधी नियोजन, आता निधी कपात; जिल्हा परिषदेत सदस्यांची कोंडी
13 Oct 2026
वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताचे पुनरागमन; अभिषेकचे अर्धशतक
12 Oct 2026
नायजेरियात लष्करी तळावर बंडखोरांचा हल्ला; १० सैनिकांचा मृत्यू
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात