E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तेलंगणात विसर्जन सोहळ्यात १३ जणांचा मृत्यू, २६ जखमी
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
हैदराबाद : तेलंगणा राज्यात अनंत चतुर्दशीला गणेेश विसर्जन सोहळ्यात १३ जणांचा बुडून मृत्यू झाला तर २६ जण जखमी झाले, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सी. व्ही. आनंद यांनी दिली. मृतांमध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा त्यामध्ये समावेश आहे. दहा दिवसांच्या उत्सवादरम्यान आणि विसर्जन कार्यक्रमांत २६ जण जखमी झाले.
राज्यात सुमारे १.२४ लाख सार्वजनिक आणि ४ लाख घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यापूर्वीच्या वर्षांतही अशाच प्रकारच्या जीवितहानीच्या घटनांची नोंद झाली आहे; यापूर्वी महाराष्ट्रात अनंत चतुर्दशीच्या विसर्जन काळात बुडून आणि अपघातांमुळे १३ जणांचा मृत्यू झाला होता.
Related
Articles
कॉस्मेटिकच्या डब्यातून ‘हशिश’चा चोरटा व्यापार
05 Oct 2026
तिकोना किल्ल्यावर अंधारात मार्ग चुकलेल्या पर्यटकांची ’शिवदुर्ग रेस्क्यू टीम’कडून सुटका
04 Oct 2026
कार्ल डिसेरोथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना जाहीर
06 Oct 2026
‘इंडिया’ आघाडीचे राजघाटवर आंदोलन
09 Oct 2026
विधान परिषद निवडणुकीत महायुतीत बंडाचे झेंडे
04 Oct 2026
जुन्नर-आंबेगावमध्ये दुष्काळसदृश स्थिती
05 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान