E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ज्ञानेश कुमार यांना हटविण्यासाठी काँग्रेसकडून जंतर मंतरवर निदर्शने
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पाश्वर्र्भूमीवर काँग्रेस पक्षाने जंतर मंतर येथे नुकतेच आंदोलन करून देशभरात निदर्शने करण्यास सुरुवात केली.
जंतरमंतर व दिल्लीच्या इतर भागांत झालेल्या निदर्शनावेळी सुमारे ९० जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, जंतरमंतरवरील निदर्शनांसाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नव्हती, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले; तसेच, पोलिसांच्या गणवेशावर ’नेमटॅग’ (नाव दर्शवणारी पट्टी) नसणे आणि निदर्शन करणार्या विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करणे यांसारखे आरोपही पोलिसांनी फेटाळला.
दरम्यान, ’कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी इशारा दिला की, जर मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी मान्य झाली नाही, तर २ ऑक्टोबर रोजी जंतरमंतर २.० आणि देशव्यापी आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा दिला आहे. निवडणुकांमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहनही केले. निवडणूक प्रक्रियेत फेरफार केले जात आहेत, असे विरोधी पक्षांना वाटत असेल आणि तरीही ते निवडणुकीत सामील होत असतील तर ते निवडणुकांना केवळ कायदेशीर मान्यता देतात, असे दिसते. पर्यायाने निवडणुका मुक्त व निष्पक्ष असल्याचा भास निर्माण होण्यासारखे आहे.
Related
Articles
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये 15 जणांचा मृत्यू
11 Oct 2026
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
09 Oct 2026
सामाजिक संस्थांना आर्थिक आधार देणार्या वीणा गोखले
12 Oct 2026
तुळजापुरात ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष
12 Oct 2026
रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह रुग्ण थेट रस्त्यावर पडल्याच्या घटनेची गंभीर दखल
14 Oct 2026
हा मूर्खपणा थांबवा...
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात