E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रायफल थ्री पोझिशनच्या सांघिक प्रकारात रौप्य
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या सांघिक प्रकारात तिलोत्तमा सेन, विदर्सा विनोद कोचलुमकल आणि आशी चौकसे यांच्या भारतीय संघाने रौप्यपदक पटकावले. भारताने पात्रता फेरीत १७६३ गुण मिळवले. चीनने १७७३ गुणांसह सुवर्ण, तर कझाकस्तानने १७५४ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
तिलोत्तमाने सातत्यपूर्ण कामगिरी करत ५९० गुणांसह तिसरे स्थान मिळवून वैयक्तिक अंतिम फेरी गाठली. विदर्सानेही शानदार पुनरागमन करत ५८८ गुणांसह सहावे स्थान मिळवले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. नीलिंग, प्रोन आणि स्टँडिंग या तिन्ही प्रकारांत प्रत्येकी २० शॉट्सचा समावेश होता.
आशीला स्टँडिंग फेरीत अपेक्षित कामगिरी करता न आल्याने वैयक्तिक अंतिम फेरी गाठता आली नाही. ती ५८५ गुणांसह १५ व्या स्थानी राहिली. मात्र, सांघिक रौप्यपदकाच्या कामगिरीत तिचे योगदान महत्त्वाचे ठरले. वैयक्तिक पात्रतेत चीनच्या हान जियायूने ५९४ गुणांसह अव्वल स्थान मिळवले.
Related
Articles
श्रमप्रतिष्ठेचा सन्मान हेच महात्मा गांधींना खरे अभिवादन!
04 Oct 2026
सिंधू जल करार स्थगिती विरोधात पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाकडे
04 Oct 2026
शहरातील २४ स्थळे अजूनही अंधारात
03 Oct 2026
205 कोटींची थकबाकी चालू बिलासोबत वसूल करा
05 Oct 2026
न्यूट्रिनो कणांच्या संशोधनासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना जाहीर
06 Oct 2026
पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान