E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
प्रत्येकाने जबाबदारीने वागावे अशी अपेक्षा
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
सीजेपीच्या मोर्चावर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) ५ सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. तसेच, प्रत्येकाने जबाबदारीने आणि कायदेशीर मार्गाने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायामूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठासमोर हा अर्ज सुनावणीसाठी आहे. अर्जदारांनी आपला अर्ज उच्चस्तरीय चौकशी समितीपुढे सादर करावा. ही समिती विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे, असे न्यायालयाने सांगितले. तसेच, पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होईल, असे सांगत नोटीस जारी केली.
कायदा आणि सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. प्रत्येकाने चौकटीत राहूनच काम करावे अशी आमची अपेक्षा आहे. दोन्ही बाजूंनी कायद्याचा आदर केला जाईल, योग्य वर्तन केले जाईल, अशी अपेक्षा आहे, असेही न्यायालयाने सांगितले.
केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर सीजेपीने २६ जुलै रोजी आंदोलन मागे घेतले होते. सुमारे ३६ दिवस जंतर-मंतरवर हे आंदोलन चालले होते. केंद्र सरकारने आश्वासनांची पूर्ती केली नाही, यासाठी सीजेपीने ५ सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. सीजेपीने मोर्चाची घोषणा केली असली तरी, मोर्चाला प्रशासनाने परवानगी दिलेली नाही.
Related
Articles
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द
08 Sep 2026
‘महाजेनको’ने काढलेली कोळसा खरेदीची निविदा रद्द करा
04 Sep 2026
घाटघर आदिवासी आश्रमशाळेत ’विना शिक्षक, शिका शाळा’चा प्रकार
05 Sep 2026
श्री विठ्ठल मंदिरातील कृष्णजन्मोत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता
06 Sep 2026
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार
02 Sep 2026
कांगोत इबोलाचे थैमान
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार