E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचे प्रमाण द्या
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
न्यायालयाने फेटाळला अर्ज
नवी दिल्ली : पेट्रोल पंपांना इंधनातील इथेनॉलचे प्रमाण जाहीर करण्याचे आणि प्रत्येक बिलावर त्याची नोंद करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारा जनहित अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. पेट्रोलच्या पावत्यांवर इथेनॉलच्या प्रमाणाचा उल्लेख आणि ते प्रमाण एकसमान पद्धतीने असावे, या संदर्भातील निर्देश केंद्र सरकार आणि इतरांना द्यावेत, अशी मागणी अर्जदार नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली होती. न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्या पीठासमोर हा अर्ज सुनावणीसाठी होता. कलम ३२ (सर्वोच्च न्यायालयात थेट दाद मागण्याचा अधिकार) अंतर्गत हा अर्ज विचारात घेतला जाणार नाही आणि अर्जदार संबंधित उच्च न्यायालयात जाऊ शकतात, असे सांगत न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला.
Related
Articles
ग्रामीण भागातून तंत्रज्ञान विश्वात नवनाथ दरेकरांची गगनभरारी
31 Aug 2026
लष्करासाठी ‘स्पर्श’द्वारे पेन्शनची माहिती
04 Sep 2026
प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार; मारहाण अयोग्य : मुख्यमंत्री
04 Sep 2026
विदर्भ, मराठवाड्यापेक्षा अधिक शेती कर्जे मुंबईला!
30 Aug 2026
नेमबाज पूजा घाटकर यांची प्रशिक्षकपदी निवड
30 Aug 2026
कांगोत इबोलाचे थैमान
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?