तुर्कीत २७० नागरिकांना घेऊन जाणारी बोट बुडाली   

बोद्रुम, (तुर्की) : तुर्कीतील उत्तर सायप्रसच्या किनार्‍याजवळ रविवारी २७० प्रवासी आणि कर्मचार्‍यांना घेऊन जाणारी एक बोट बुडाली, ज्यात किमान सहा जणांचा मृत्यू झाला. उत्तर सायप्रसचे पंतप्रधान उनाल उस्ताद यांनी तुर्कीच्या सरकारी वृत्तवाहिनी सांगितले की, यात १७२ हून अधिक नागरिकांना वाचवण्यात आले आहे.

Related Articles