E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मणिपूरमध्ये दोन गटांतील चकमकीत दहशतवादी ठार
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
इंफाळ : मणिपूरमधील नोने परिसरात दहशतवाद्यांच्या दोन गटांत शनिवाी संघर्ष उफाळून आला. तेव्हा चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून अन्य सहाजण जखमी झाले आहे.
जंगैलिंग गॉनमेई (वय ३७) याचा मृत्यू झाला आहे. जखमी पाच जणांना जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याव्यतिरिक्त, आणखी एका जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले की, शनिवारी पहाटे ’झेलियांग्रोंग युनायटेड फ्रंट-कामसन’ आणि ’झेलियांग्रोंग युनायटेड फ्रंट-जेनचुई’ याा गटांमधील संघर्षात एकाचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले होते.
Related
Articles
नागरिकत्वावरील ट्रम्प यांच्या आदेशाला पुन्हा स्थगिती
04 Sep 2026
मुंबई सहकारी मंडळावर ‘सहकार पॅनेल’चा झेंडा
05 Sep 2026
गती कायम राहील का? (अग्रलेख)
03 Sep 2026
दहा दिवसांनी ढिगार्यातून वृद्ध महिला जिवंत बाहेर
07 Sep 2026
ओबीसींच्या हिताला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरणार : भुजबळ
05 Sep 2026
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय फेर्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार