E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पंजाबमध्ये ’आप’च्या नेत्याची हत्या
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
फिरोजाबाद : पंजाबमधील आम आदमी पक्षाचे नेते गुरुप्रीत सिंग ऊर्फ गोपी यांची फिरोजबाद जिल्ह्यात गोळया झाडून हत्या करण्यात आली. चार शसस्त्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचे उघड होत आहे.
गुरुप्रीत सिंग (वय ४५) आणि हरप्रीत ऊर्फ हॅपी (वय २२) दुचाकीवरुन शनिवारी ममदोट नगरमधील प्रमुख बाजारपेठेतून जात होते. तेव्हा मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, ’आप’चे ॒ýममदोट नगर पंचायतीचे नवनियुक्त अध्यक्ष विकी मैनी हे एका वेगळ्या गाडीतून सिंग यांच्या मागोमाग येत होते. त्यांच्यावरही हल्ला झाला, मात्र ते बचावले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; तिथे गुरुदीप सिंग यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. हरप्रीत यांच्यावर लुधियानामधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांची ओळख पटली असून पथके त्यांना पकडण्यासाठी पाठवली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक भुपेंद्र सिंग यांनी दिली. महापालिकेची निवडणुकीनंतर विद्वेषातून हल्ल्याचे प्रकरण घडल्याचे दिसते. दरम्यान, गुरुप्रीत यांचे वडील बालक सिंग हे काँग्रेसचे माजी नेते असून नगर पंचायतीच्या निवडणुकीत त्यांची वहिनी निवडून आली होती.
Related
Articles
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात
30 Aug 2026
टी-२० कर्णधारपदावरून हटवले तेव्हा धक्का बसला : सूर्यकुमार
31 Aug 2026
अमलीपदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नवे धोरण
02 Sep 2026
जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात सर्वपक्षीय सदस्यांचे आंदोलन
01 Sep 2026
भीमाशंकर विकास आराखड्याचा खर्च कुठे गेला?; सोयींपेक्षा गैरसोयीच अधिक : सुळे
31 Aug 2026
ज्या हिंदूला भारतात मुस्लिमांना स्थान नाही असे वाटते, तो हिंदू नाही
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?