E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पूरग्रस्त भागात पावसाचा इशारा
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
बचावकार्यात अडथळ्याची शक्यता
काठमांडू : नेपाळच्या हवामान विभागाने शनिवारी पूरग्रस्त भागासाठी पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे बचाव आणि मदतकार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोशी, बागमती आणि गंडकी प्रांतांमधील डोंगराळ व पर्वतीय भाग, कर्णालीचा डोंगराळ भाग आणि लुंबिनी व सुदूरपश्चिम प्रांतांमधील सखल भागात मुसळधार पावसाचा अंदाज जलविज्ञान आणि हवामान विभागाने वर्तवला आहे.
रसुवामधील पूरग्रस्त भागात बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामानतज्ज्ञ हरी प्रसाद दहाल यांनी सांगितले. त्यामुळे शोध आणि बचाव कार्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हवामान विभागाने डोंगराळ आणि पर्वतीय भागांत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवली आहे. कोशी, बागमती आणि गंडकी प्रांतांमधील भाग तसेच इतर काही डोंगराळ आणि पर्वतीय क्षेत्रांत मेघगर्जनेसह पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते, असे विभागाने म्हटले आहे.
Related
Articles
दिव्यांग विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करावी : शामकांत शेंडगे
01 Sep 2026
सक्तीची हिंदी भाषा परीक्षा अधिकार्यांसाठी रद्द
03 Sep 2026
साडेपाच टन मदतीचे साहित्य नेपाळकडे रवाना
02 Sep 2026
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
02 Sep 2026
मी सरकारचा भाग नाही...
01 Sep 2026
‘महाजेनको’ने काढलेली कोळसा खरेदीची निविदा रद्द करा
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?