E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
दारुगोळा कारखान्याची मुनीर यांच्याकडून पाहणी
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फील्डमार्शल आसिम मुनीर यांनी शनिवारी देशातील सर्वात मोठ्या संरक्षण आौद्योगिक संकुलाची पाहणी केली. वाह येथे मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याची निर्मिती आणि निर्यात करण्याची क्षमता असलेले हे संकुल आहे.
राजधानी इस्लामाबादपासून सुमारे ४१ किलोमीटरवरील वाह या ठिकाणी पाकिस्तान दारुगोळा कारखाना (पीओएफ) आहे. दारुगोळ्याच्या निर्मिती, उत्पादन क्षमता यांची पाहणी करण्यासाठी खास मुनीर आले असल्याचे सांगण्यात आले. देशांतर्गत लष्करी उत्पादन वाढवणे, कारखान्याचे काम पाहणे हा भेटीचा उद्देश होता. त्याद्वारे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक भक्कम करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगितले गेले.
स्थानिक पातळीवर निर्मित शस्त्रास्त्रे व दारूगोळ्याच्या चाचण्यांचेही त्यांनी निरीक्षण केले; यातून नावीन्य, स्वावलंबन आणि पाकिस्तानची संरक्षण-उत्पादन क्षमता वाढवण्याबाबतची ’पीओएफ’ची कटिबद्धता अधोरेखित झाली, असे निवेदनात म्हटले आहे.
Related
Articles
ओतूरमध्ये गणेश मंडळांची बैठक; शांतता व सुरक्षितेवर पोलिसांचा भर
04 Sep 2026
खटावमधील पिके पावसाअभावी कोमेजू लागली
30 Aug 2026
वाई औद्योगिक वसाहतीत भीषण आग
03 Sep 2026
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
31 Aug 2026
कांगोत इबोलाचे थैमान
03 Sep 2026
प्रत्येक अंगणवाडीला मिळणार हक्काची जागा
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?