न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन   

ममता बॅनर्जींवर गुन्हा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कोलकाता पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा दाखल केला. कोलकाता उच्च न्यायालयाने तृणमूलला ‘तृणमूल छात्र परिषद’च्या वर्धापनदिनानिमित्त कॅथेड्रल रोडवरील कार्यक्रमासाठी काही अटींसह परवानगी दिली होती. मात्र, या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली.

Related Articles