E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवस पाऊस
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
पुणे : राज्यातील बहुतांश भागात कोसळणार्या पावसात घट झाली आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील काहीज जिल्हे वगळता उर्वरित राज्यात केवळ पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशाच्या काही भागांमध्ये सध्या कमी दाबाच्या क्षेत्रांची स्थिती सक्रिय आहे. उत्तर प्रदेशच्या आग्नेय दिशेला असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर प्रदेशच्या ईशान्येकडे सरकले आहे. पुढील २४ तासांमध्ये हे कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, बंगालच्या उत्तरेकडील खाडीवर चक्राकार वार्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या चक्राकार वार्यांच्या प्रभावामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर नव्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. देशात सक्रिय असलेल्या या हवामान प्रणालींचा परिणाम मध्य भारतातील काही भागांवर होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
Related
Articles
कार्लोस अल्काराझचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
08 Sep 2026
बिहारमध्ये २७ लाख नागरिकांना पुराचा फटका
08 Sep 2026
महापारेषणच्या चिंचवड अति उच्चदाब वीज उपकेंद्रात आग
07 Sep 2026
रुमेश पथिरगेने पटकावले डायमंड लीगचे विजेतेपद
07 Sep 2026
फुलांना भाव नाही; उत्पादकांच्या आशा गणेशोत्सवावर
07 Sep 2026
द्रमुकच्या भ्रष्टाचाराचा पाढा विजय यांनी विधानसभेत वाचला
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार