E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारताचा आज थायलंडविरुद्ध सामना
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
महिला आशिया कप क्रिकेट स्पर्धा
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ आज (रविवारी) प्रथमच आशिया कप टी २० स्पर्धेत उतरणार आहे. भारत संघाची ही मोहिम थायलंडविरुद्धच्या सामन्यापासून सुरु होणार आहे. भारतीय संघ ’अ’ गटामध्ये असून त्यांचा पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
यावर्षी खेळलेल्या १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी नऊ सामने भारताने गमावले आहेत. त्याचबरोबर टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर भारताचा संघ आशिया कपमध्ये पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा डावाची सुरुवात करेल. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. थायलंडच्या संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात हाँगकाँगवर ६ धावांनी रोमांचक विजय मिळवला होता. त्यामुळे आता हिंदुस्थानविरुद्ध मैदानात उतरताना त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल.
संभाव्य संघ - भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), भारती फुलमाली, ऋचा घोष (यष्टीरक्षक), गुणलायन कामलिनी (यष्टीरक्षक), प्रतिका रावत, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, क्रांती गौड, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, नंदिनी शर्मा, श्री चरणी, राधा यादव.
Related
Articles
अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषक विजेतेपद
31 Aug 2026
विकसित महाराष्ट्रासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने क्रियाशील व्हावे
01 Sep 2026
आशियाई खेळांसाठी भारतीय खेळाडूंचा ‘स्मार्ट ट्रॅक’वर जोरदार सराव
02 Sep 2026
आयात शुल्क... व्यापार युद्धाचे नवे शस्त्र
30 Aug 2026
थेरगाव 16 नंबर ते बारणे कॉर्नर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
01 Sep 2026
‘बल्क वेस्ट जनरेटर्स’ची माहिती अॅपद्वारे एका क्लिकवर
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?