E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नेमबाज पूजा घाटकर यांची प्रशिक्षकपदी निवड
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
आशियाई क्रीडा स्पर्धा
पुणे: पुण्याची कन्या आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज कु. पूजा घाटकर यांची जपानमध्ये होणार्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय १० मीटर रायफल नेमबाजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. पर्वती येथील रहिवासी असलेल्या पूजा घाटकर यांनी ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आशियाई अजिंक्यपद, राष्ट्रकुल अजिंक्यपद आणि विश्वचषक स्पर्धांमध्ये त्यांनी पदके मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मार्च २०२५ पासून त्या भारतीय संघाच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ देशातील नवोदित नेमबाजांना होत आहे. आगामी आशियाई स्पर्धेसाठी त्यांची झालेली नियुक्ती ही पुणे आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद मानली जात आहे. त्यांचा अनुभव, नेतृत्वगुण आणि खेळाप्रती असलेली निष्ठा भारतीय संघातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्यासाठी निश्चितच मोलाची ठरेल.
Related
Articles
पाटस टोलनाक्यावर ओबीसी बचाव
02 Sep 2026
कोंढव्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांचा दुहेरी ‘स्ट्राईक’
02 Sep 2026
डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन
30 Aug 2026
जितेंद्र मिश्रा अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी
02 Sep 2026
शेअर बाजार पुन्हा घसरला
03 Sep 2026
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?