E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
इंडिया आघाडीचे राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
तामिळनाडूतील काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्याचे मत
चेन्नई : लोकसभेच्या २०२९ मध्ये होणार्या निवडणुकीत राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असे मत तामिळनाडूतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री पी. विश्वनाथ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीके पक्षाची सत्ता आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात पी. विश्वनाथ मंत्री आहेत. एकीकडे टीव्हीकेचे मंत्री, आमदार, नागरिक मुख्यमंत्री विजय यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाहण्यास इच्छुक आहेत. त्याबाबत जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या नावाची देखील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जोरदार चचा सुरू असताना विश्वानाथ यांनी राहुल यांचे नाव पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.विश्वानाथ म्हणाले, काँग्रेसचा नेता म्हणून मी स्पष्ट करतो की, आमचे लाडके नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचे पंतप्रधना पदाचे उमेदवार २०२९ मध्ये असतील.
Related
Articles
भारताची धडाकेबाज सुरुवात इंडोनेशियाचा 14-0 ने धुव्वा
06 Sep 2026
चिंध्या आणि फर्निचरच्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी रामटेकडीत प्रकल्प
03 Sep 2026
दुष्काळाच्या झळा, तरी बैलांवरील माया कायम, आठवडे बाजारात लगबग
07 Sep 2026
ऊस वजनकाट्यांच्या तपासणीसाठी जिल्हानिहाय भरारी पथके
02 Sep 2026
कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत लावणार
08 Sep 2026
मावळातील वारंगवाडीत ढोल-ताशांच्या गजरात रंगला श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा
08 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार