भारत- कॅनडा व्यापाराची चर्चा वर्षा अखेरीस पूर्ण   

वॉशिंग्टन : भारत आणि कॅनडा व्यापार कराराची चर्चा वर्षाअखेर पूर्ण होईल. त्याद्वारे द्विपक्षीय आर्थिक आणि अर्थविषयक सहकार्य वाढीस लागेल, असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला.  
टोरँटोमध्ये आर्थिक आणि अर्थविषयक चर्चा सत्राचे उद्घाटन झाले. त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कॅनडाचे अर्थमंत्री फ्रान्सिस्को फिलिप चिपांजी यांनी भाग घेतला. या वेळी व्यापार, करार याबाबत चर्चा झाली. कॅनडात युपआयचा वापर करण्यावर भर देणे. त्याद्वारे भागीदारीत वाढ होईल. त्याद्वारे व्यापर, पर्यटन, शिक्षणाला अधिक चालना मिळेल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना  चालना देण्यावर भर देण्यात येईल, असे संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी म्हटले आहे. 
 

Related Articles