E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
प्रज्ञानानंदने कारुआनाला दिली पुनरागमनाची संधी
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
ग्रँड चेस टूर
सेंट लुई
: भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाने ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीतील दुसर्या डावात अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाविरुद्ध बरोबरी साधली. मात्र, सामना जिंकून गुणांची बरोबरी करण्याची सुवर्णसंधी त्याने गमावली. अव्वल मानांकित कारुआनाविरुद्ध जवळपास संपूर्ण डावात प्रज्ञानानंदाचे वर्चस्व होते. मात्र, अंतिम टप्प्यात त्याने आपली आघाडी गमावली आणि अखेर त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. पहिल्या डावात स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानल्या जाणार्या कारुआनाकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. दोन क्लासिकल डावांनंतर प्रज्ञानानंद सध्या 3-9 असा पिछाडीवर आहे. मात्र, त्याचे आव्हान अद्याप संपलेले नाही. आगामी रॅपिड आणि ब्लिट्झ सामन्यांमध्ये त्याला पुनरागमनाची संधी असेल.
तिसर्या स्थानासाठीच्या लढतीत बरोबरी
तिसर्या स्थानासाठीच्या सामन्यात अमेरिकेचा वेस्ली सो आणि जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. दोघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. तिसरे स्थान मिळवणार्या खेळाडूला अव्वल दोन खेळाडूंसह पुढील वर्षीच्या ग्रँड चेस टूरमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. प्रज्ञानानंदाने जवळपास संपूर्ण डावात उत्कृष्ट खेळ केला. मात्र, 55व्या चालीत त्याच्याकडून चूक झाली. प्रज्ञानानंदाने संधी गमावल्यानंतर कारुआनाने अचूक खेळ करत सामना बरोबरीत आणला. दोन क्लासिकल डावांनंतर आता प्रत्येकी चार गुणांच्या दोन रॅपिड लढती खेळल्या जातील.
Related
Articles
नागरिकत्वावरील ट्रम्प यांच्या आदेशाला पुन्हा स्थगिती
04 Sep 2026
सतरा कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त
07 Sep 2026
कचर्याचे साम्राज्य आणि भटक्या श्वानांचा सुळसुळाट
05 Sep 2026
बाहेरील व्यक्तीमार्फत खून करण्याची होती योजना
08 Sep 2026
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार
02 Sep 2026
जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचे आरोप
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार