E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान
Samruddhi Dhayagude
27 Aug 2026
सोलापूर : नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक, मनोहारी व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. या पारंपरिक अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिक विलोभनीय दिसत आहे.
श्री विठ्ठलास पगडी, कौस्तुभ मणी, दंड पेट्या ,मोत्याच्या कंठ्या, हिऱ्याचे कंगन, तुळशीची माळ, जानवे, तोडे, शिरपेच, मोत्याचा तुरा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.तसेच, रुक्मिणी मातेस सोन्याचे मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, जवमणी पदक, चिंचपेटी तांबडी, जवळच्या माळा, लक्ष्मी हार, मोरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. याबाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
Related
Articles
फलंदाजीतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न
03 Sep 2026
महानायक माम्मुट्टी अमृत महोत्सवी वर्षात
08 Sep 2026
दहशतवादाचे धोरण राबविणार्या देशाविरोधात उभे ठाका : मोदी
02 Sep 2026
बिहारमध्ये गंगेसह उपनद्यांना पूर
07 Sep 2026
नंदीग्रामसह सहा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर
08 Sep 2026
वाचक लिहितात
08 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार