E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अमली पदार्थांचा चोरटा व्यापार जम्मूत उद्ध्वस्त
Samruddhi Dhayagude
27 Aug 2026
तिघांना अटक; 5.16 किलो हेरॉइन जप्त
जम्मू : जम्मूत सीमेवरुन होणारा हेरॉइनच्या चोरट्या व्यापाराचे एक मोठ जाळे उद्धवस्त करण्यात यश आले आहे. 5.16 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, संशयित मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. जम्मूच्या मध्यवर्ती भागातील ’पंजतीर्थी’ येथे एक वाहन अडविल होते. दोन प्रवाशांकडून कोट्यवधी रुपये किमतीचे हेरॉइन जप्त करण्यात आले, अशी माहिती एनसीबीच्या प्रवक्त्याने दिली. दोघेही उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याचे रहिवासी आहेत. केवळ अमली पदार्थाचा चोरटा व्यापार करणार्याना अटक करणे आणि मुद्देपाल जप्त करण्यापुरती कारवाई केली जाणार नाही. व्यापाराचे संपूर्ण जाळेच नष्ट करण्यावर एनसीबीने भर दिला आहे.
Related
Articles
चायना मास्टर्समध्ये उन्नती हुडाचा पराभव; हरिहरन-अर्जुनची सामन्यातून माघार
02 Sep 2026
साडेपाच टन मदतीचे साहित्य नेपाळकडे रवाना
02 Sep 2026
झाडणकामाच्या कंत्राटदारांना आता आठ टक्के ‘देखरेख शुल्क’
04 Sep 2026
महानायक माम्मुट्टी अमृत महोत्सवी वर्षात
08 Sep 2026
असंघटित कामगारांची १५ हजार घरे तयार
08 Sep 2026
श्रीलंकेचा इंडोनेशियावर 75 धावांनी विजय
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार