E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बिहारमध्ये भरधाव मोटारीने पाच भाविकांना चिरडले
Samruddhi Dhayagude
27 Aug 2026
पाटणा : बिहारच्या सुपौल जिल्ह्यात मोटारीनेे धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झला तर एक जखमी झाला. सुपौल-पिप्ररा मुख्य मार्गावरील बजरंगबली मंदिरांजवळ मंगळवारी सायंकाळी अपघात झाला होता.
’झूलन’ उत्सवानिमित्त धार्मिक विधींसाठी ग्रामस्थांचा एक गट
मंगळवारी रात्री आठच्या सुमारास, मंदिरांजवळ रस्त्याच्या कडेला उभा होता. तेव्हा सहा जणांना एका भरधाव वाहनाने चिरडले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पिप्ररा पोलिस ठाण्याचे प्रभारी किशोर कुमार यांनी सांगितले. सुरेंद्र यादव, तिलायी दास, राजू दास, भुवनेश्वरी यादव आणि कृष्ण मोहन यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण कटैया गोठ गावचे रहिवासी होते. मोटारचालक पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी सुपौल-पिप्ररा मुख्य रस्ता नागरिकांनी काही काळ रोखून धरला होता; वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांची समजूत काढली, असे पोलिसांनी सांगितले.
Related
Articles
विद्यार्थ्यांच्या कार्यप्रशिक्षणासाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण
07 Sep 2026
लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत पराभूत
03 Sep 2026
भारतीय संघात पुन्हा परतणार
08 Sep 2026
चार पैकी एक जनधन खाते निष्क्रिय
07 Sep 2026
सिक्कीममध्ये दरड कोसळली
07 Sep 2026
हम रह गये अकेले
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार