E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी 8 हजार 258 नागरिकांचा पाठिंबा
Wrutuja pandharpure
27 Aug 2026
पुणे
: गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, उत्सवाच्या आनंदासोबत वाढणारे डीजे, मोठ्या आवाजातील संगीत आणि ध्वनिप्रदूषण यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त व्हावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून आतापर्यंत या अर्जावर 8 हजार 258 नागरिकांनी सह्या करून आपला पाठिंबा दिला आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सवाचा आनंद साजरा करताना परिसरातील नागरिकांचे आरोग्य, शांतता आणि पर्यावरण यांचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी शाश्वत उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनाने गणेश मंडळांना डीजे तसेच अत्यंत मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकांचा वापर टाळण्याबाबत आवश्यक आदेश व मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशी मागणीही अर्जाद्वारे करण्यात आली आहे.ध्वनिप्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच, इतरांच्या आरोग्याला आणि शांततेला बाधा न आणता, ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची नवी परंपरा निर्माण करूया, असे आवाहनही या अर्जाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
Related
Articles
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
02 Sep 2026
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत दिन उत्साहात
30 Aug 2026
बळींची संख्या १२०० वर
04 Sep 2026
भारतीय नागरिकांमुळे विकास दराचा विक्रम
01 Sep 2026
इंग्लंडचा 194 धावांनी विजय मालिकेत 2-0 आघाडी
01 Sep 2026
जात पडताळणी समित्या बरखास्त करा
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?