E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हाट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
27 Aug 2026
ट्रेन मध्ये बसलेली महिला त्यांच्या लहान मुलाला सारखे-सारखे सांगत होत्या. ’सोन्या..., खा लवकर लवकर नाहीतर, हा गाजराचा हलवा त्या काकांना देऊन टाकेन!’ शेवटी समोर बसलेले काका वैतागून म्हणाले, अहो वहिनी, काय करायचं ते लवकर ठरवा, तुमच्या हलव्याच्या नादात मी चार स्टेशन पुढे आलोय!
-------
काचेला पारा लावला की आरसा तयार होतो..
पण लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो.
-------
बेरोजगारला समानार्थी शब्द सांगा...
उत्तर
आमचे युवा नेते, आमचे कट्टर समर्थक
आमचा ढाण्या वाघ,
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
भावासारखा मित्र, गावची बुलंद तोफ
तालुक्यातील वादळ, भावी सरपंच
भावी नगरसेवक, आमचे काळीज
आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक
आमचे आधारस्तंभ, खंबीर युवा नेतृत्व
तालुक्याची शान,
आमचे आशास्थान
भले खायला भातावर आमटी का नसंना...
--------
अनेकदा जेव्हा आपण रिकामे असतो किंवा कंटाळलेले असतो, तेव्हा आपण फक्त ’टाईमपास’ म्हणून सोशल मीडिया स्क्रोल करणे, नको त्या गोष्टींवर चर्चा करणे किंवा टीव्ही पाहण्यात वेळ वाया घालवतो. याने केवळ घड्याळाचे काटे पुढे सरकतात, पण आपल्या आयुष्यात काहीही मूल्य जोडले जात नाही...
Related
Articles
21 किलो गांजा जप्त
01 Sep 2026
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?
31 Aug 2026
केसरीवाडा गणेश मूर्तीच्या प्रतिकृतीची जर्मनीत होणार प्रतिष्ठापना
30 Aug 2026
नानगावमध्ये विहिरीत आढळला चिमुकलीचा मृतदेह
03 Sep 2026
तुर्कीत २७० नागरिकांना घेऊन जाणारी बोट बुडाली
31 Aug 2026
कृषी अभ्यासक्रमाच्या तिसर्या यादीत 7 हजारांवर विद्यार्थ्यांना संधी
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?