E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
उत्तर प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा कायम
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
कुशीनगर : नेपाळमधील महापुरामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नद्यांची पाणीपातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगर जिल्हा प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा कायम ठेवला आहे. नेपाळमधील पुरामुळे गंडक (नारायणी) नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला पूर्णपणे सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, बचाव आणि मदत पथके तैनात करण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेशाची काही सीमा नेपाळशी जोडली असून, तेथील त्रिशुली नदीला अचानक आलेल्या पुरामुळे गंडक नदीच्या तिरावरील भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेश सरकार गंडक नदीच्या पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Related
Articles
भारताला महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद
04 Sep 2026
मी सरकारचा भाग नाही...
01 Sep 2026
पाण्याचे मोजमाप करण्यासाठी मीटर रिडींग सुरू करणार
02 Sep 2026
जनसंपर्काने जीडीपी चमकेल,पण अर्थव्यवस्था नाही!
03 Sep 2026
लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत पराभूत
03 Sep 2026
पूर्व विभागाने मध्य विभागाला २६६ धावांत गुंडाळले
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?