E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पॅरिसजवळील मंदिराचे लवकरच उद्घाटन
Samruddhi Dhayagude
26 Aug 2026
पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसजवळील बुसी-सेंट-जॉर्जेस उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन पुढील महिन्यात होणार आहे. पारंपरिक रचनेचे आणि दगडांनी बांधलेले हे मंदिर भारतीय संस्कृतीची ओेळख करुन देणारे आणि फ्रान्समध्ये राहणार्या भारतीयांची भारताशी असलेली नाळ कायम ठेवणारे ठरणार आहे.
बीएपीएस स्वामीनारायण हिंदू मंदिराचे उद्घाटन २ ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यानिमित्त १३ दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. त्यामध्ये आध्यात्मिक प्रमुख महंत स्वामी महाराजांचा आशिर्वाद, वैदिक प्रार्थना, पवित्र विधी यांचा समावेश असेल. मंदिर ५ हजार चौरस मीटर क्षेत्रात उभारले आहे. यामध्ये भारतात घडवलेले आणि स्थानिक व आंतरराष्ट्रीय कारागिरांनी हताांनी तयार केलेले दगड असून ते जागेवरच एकत्र जोडून मंदिराची तयार केले आहे.
दरम्यान, ’कलश’ आणि ’ध्वजदंड’ पूजा स्वामी आणि भाविकांच्या उपस्थिीत पार पडली. परिसरातील नागरिकांच्या शाांतता, सलोखा आणि कल्याणासाठी वैदिक मंत्रोच्चार व प्रार्थना करण्यात आल्या. भारताबाहेरील भारतीय नागरिकांसाठी मंदिर आकर्षणाचे केंद्र असणार आहे. भारतापासून दूर राहताना, आपल्या परंपरा जिवंत ठेवण्याचे मार्ग शोधावे लागतात. त्यामुळे मंदिर अशा कुटुंबांना एक हक्कचेे ठिकाण ठरणार आहे. त्यामुळे सण साजरा करणे असो, प्रार्थनेला उपस्थित राहणे असो किंवा मुलांना भारतीय संस्कृती आणि रीतिरिवाजांची ओळख करून देणे याचा समावेश आहे.
Related
Articles
कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटींची तरतूद
02 Sep 2026
मनसेच्या दोघांना अटक
02 Sep 2026
हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश करा
05 Sep 2026
डीजे विरोधात पुणेकर रस्त्यावर
07 Sep 2026
गती कायम राहील का? (अग्रलेख)
03 Sep 2026
बेकायदा रिक्षांवर कारवाईचा बडगा
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार