E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इराणवर अमेरिकेचे कडक आर्थिक निर्बंध लागू
Samruddhi Dhayagude
26 Aug 2026
वॉशिंग्टन : शांतता करारासाठी पावले उचलत नसल्यामुळे अमेरिकेने इराणवर कडक आर्थिक निर्बंध लागू करत असल्याची घोषणा अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी केली. त्या अंतर्गत जे देश इराणसोबत व्यापार करतील त्यांच्यासोबत आर्थिक संबंध तोडले जातील, असा इशारा दिला.
इराणवर कडक आर्थिक निबैंध लागू केले जातील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवड्यापूर्वी दिला होता. ते लागू करुन इराणला एकाकी पाडण्याची चाल आता रचली आहे. ६० दिवसांच्या सामंजस्य करारानंतर पुढे काहीच झाले नाही. युद्ध करणे अमेरिकेच्या हिताचे नसल्याचे स्पष्ट झाल्याने इराणची पूर्ण आर्थिक कोंडी करण्यासाठी पावले टाकण्यात आली. बेसंट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता आम्ही इराणवर आर्थिक हताोडा मारला आहे. त्यामुळे भविष्यात आमच्यावर आरोप करु नयेत. इराणवर दबाव वाढवण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत अगोदर नौदल नाकेबंदीमुळे इराणची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे.
इराणनंतर कोणत्या देशांवर निर्बंध लागू होतील ? याचा खुलासा केला नसला तरी चीन, तुर्किये आणि संयुक्त अरब अमिरात या इराणच्या खंद्या समर्थकाचा समावेश आहे. इराणशी संबंध तोडून टाका, असे फोन ट्रम्प यांनी विविध देशांच्या प्रमुखांना केले आहेत. त्याचे परिणाम आता दिसत आहेत, असेही बेसंट म्हणाले.
Related
Articles
विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा इशारा
03 Sep 2026
पाबळ-खैरेनगर-धामारी ’एमआयडीसी’ला तात्काळ स्थगिती
03 Sep 2026
मनाचे हे खेळ सारे...
03 Sep 2026
आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
06 Sep 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रखर लेझर, बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी सांगवीतील गणेश मंडळाच्या अध्यक्षाला शिक्षा
05 Sep 2026
हिमालयाची बदलती ‘लय’
06 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार