E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
’कांदा एक्सप्रेस’ आज दिल्लीत
Samruddhi Dhayagude
26 Aug 2026
नवी दिल्ली : नाशिकमधून ८०० टन कांदा घेऊन प्रवास करणारी पहिली ’कांदा एक्सप्रेस’ आज (बुधवारी) नवी दिल्लीत पोहोचेल आणि त्याची ३५ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरात विक्री केली जाईल, अशी माहिती ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी मंगळवारी दिली.
नाफेड एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडार यांच्या दुकानांमधून या कांद्याची किरकोळ विक्री केली जाईल, असे खरे यांनी समाज माध्यमांवर दिली. तसेच, चेन्नई, एर्नाकुलम, मदुराई आणि गुवाहाटी या केंद्रांवरही विशेष मालगाडीतून मोठ्या प्रमाणात कांदा पोहोचवला जात आहे. या केंद्रांवर पाठवला जाणारा कांदा हा महाराष्ट्रातील नाशिकमधील राखीव साठ्यामधील आहे.
Related
Articles
नेपाळच्या महापुरातून शेवगावच्या योगिनी पाटील सुखरूप
08 Sep 2026
महिला संघाचा मलेशियावर दणदणीत विजय
07 Sep 2026
ऑगस्टमध्ये यूपीआयचे २९.८ लाख कोटींचे व्यवहार
02 Sep 2026
युट्युबर संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी मध्यरात्री १ वाजता घेतले ताब्यात
03 Sep 2026
झेडपीच्या सभागृहात आता तज्ज्ञांचा आवाज; राजकीय पुनर्वसनाला पात्रतेचा लगाम
08 Sep 2026
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार