E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दीड तासांच्या चौकशीनंतर उदयनिधी यांची सुटका
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
चेन्नई : अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दीड तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली.उदयनिधी हे द्रमुकचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. एका रॅलीदरम्यान गर्दीतील कोणीतरी त्रिशा, त्रिशा अशी घोषणा केली. तेव्हा हा वाद निर्माण झाला. उदयनिधी यांनी आपले भाषण थांबवत स्मितहास्य करत एक अश्लील आणि द्विअर्थी विधान केले. त्याचे राजकीय पडसाद उमटले.
उदयनिधी यांच्यावरील कारवाईच्या वृत्तानंतर निवासस्थानाबाहेर द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्या दरम्यान, द्रमुकने अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात तातडीने अर्ज दाखल केला.
पी. के. शेखर बाबू आणि के. एन. नेहरू यांच्यासह द्रमुकचे वरिष्ठ नेते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी उदयनिधी यांच्या पत्नी कृत्तिका तसेच विरोधी पक्षाच्या पदाधिकार्यांना अटकेची कारणे समजावून सांगितली.
Related
Articles
शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस
17 Aug 2026
सोहन सिंग जोश क्रांतिकारी विचारवंत स्वातंत्र्यसेनानी
14 Aug 2026
पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्ग, अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण
18 Aug 2026
महाराष्ट्रातील ८२ जणांना शौर्य आणि सेवा पदके
15 Aug 2026
जिंकले कोणीच नाही (अग्रलेख)
17 Aug 2026
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा