E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
नीटचे सहा विद्यार्थी न्यायालयात
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’च्या सहा विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परीक्षेदरम्यान ‘ओएमआर’ शीटवर नोंदवलेली उत्तरे आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थे (एनटीए) च्या अंतिम उत्तरपत्रिकेशी जुळत नसल्याने विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सुनावणी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तातडीने घेण्यात यावी, अशी विनंती अर्जदारांनी केली आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठासमोर हा अर्ज सुनावणीसाठी आहे. या सहा विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ६०० ते ६५० अंक मिळाल्याचा दावा केला आहे.
Related
Articles
हिमाचलमध्ये पावसाचा कहर
12 Aug 2026
श्रावणी सोमवारसाठी भीमाशंकर सज्ज
13 Aug 2026
जुन्या प्रभाग 6 मधील साडेतेरा कोटींच्या कामांसाठी ’पुन्हा निविदा’ निघणार?
14 Aug 2026
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
13 Aug 2026
पुण्याला हवी आहे वाहतूक शिस्त, स्वच्छता आणि मोकळा श्वास!
12 Aug 2026
श्रीरामपुरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा