E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
शंभर टक्के शुद्धेचा दावा करणार्या डाबरच्या उत्पादनांवर बंदी
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाची कारवाई
नवी दिल्ली : मध आणि गाईच्या तुपासह डाबरच्या अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही उत्पादने शंभर टक्के शुद्धतेच्या दाव्यांसह विकली जात होती. अन्न आणि पेयांसाठी मानके निश्चित करणारी सरकारी संस्था, एफएसएसएआय ने ही बंदी घातली आहे.भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) हे दावे दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. डाबरकडून १५ दिवसांच्या आत अहवाल मागवला आहे. सोमवार, ३ ऑगस्ट रोजी, एफएसएसएआयने समाज माध्यमाद्वारे ही घोषणा केली.
एफएसएसएआयच्या मते, कंपनीच्या वेबसाइटवर विकल्या जाणार्या खाद्य उत्पादनांवर दिशाभूल करणारे दावे आढळले आहेत. यामध्ये ’शंभर टक्के नैसर्गिक’, ’शंभर टक्के शुद्ध’, ’शुद्धतेची हमी’, ’शंभर टक्के सेंद्रिय’ आणि ’शंभर टक्के कोवळ्या नारळाचे पाणी’ यांसारख्या लेबल्सचा समावेश होता.’एफएसएसएआयचे म्हणणे आहे की, ’शंभर टक्के दाव्यांचा हा वापर एफएसएसएआय विनियम, २०१८ चे उल्लंघन करतो. हे दावे अस्पष्ट, पडताळणी न केलेले आणि ग्राहकांना दिशाभूल करणारे आहेत.
’ऑरगॅनिक इंडिया’ लोगो: डाबर हिमालयन ऑरगॅनिक पल सायडर व्हिनेगर आणि डाबर ऑरगॅनिक मध या उत्पादनांवर वैध एफएसएसएआयचे ऑरगॅनिक मान्यतेशिवाय ’ऑरगॅनिक इंडिया’ लोगो असल्याचे आढळून आले.मिश्र खाद्यपदार्थांवरील खोटे दावे: डाबर होममेड कोकोनट मिल्क शंभर टक्के शुद्धता या दाव्यासह विकले जात होते. एफएसएस नियम, २०१८ नुसार मिश्र खाद्यपदार्थांसाठी असे दावे करण्यास परवानगी नाही.
Related
Articles
मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल
14 Aug 2026
चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नावर रविवारी बैठक
14 Aug 2026
सीरियातील रशियन लष्कराच्या वर्चस्वाला लगाम
11 Aug 2026
वाचक लिहितात
11 Aug 2026
लाल किल्ला बॉम्बस्फोटामागे अल-कायदाचा AQIS दहशतवादी गट, UN चा अहवाल
13 Aug 2026
जुन्या प्रभाग 6 मधील साडेतेरा कोटींच्या कामांसाठी ’पुन्हा निविदा’ निघणार?
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पब पार्टी प्रकरण
2
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
3
अक्कलकोटमध्ये शाळेच्या छताचा भाग कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी
4
राज्यात पावसाचा अंदाज कायम
5
किरकोळ महागाईत वाढ
6
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू