E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
केज, किनवट, सिल्लोडमध्ये नवीन न्यायालये
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
पिंपरी-चिंचवडला विशेष मोटार वाहन न्यायालय
मुंबई, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, तसेच नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय, तसेच बीड जिल्ह्यातील केज येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी अतिरिक्त पदनिर्मितीला व त्यासाठीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.पिंपरी-चिंचवड येथील प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षात घेता विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी सादर केला होता. त्यावर उच्च न्यायालयाच्या समितीनेही शिफारस केली. त्यानुसार काल न्यायालय स्थापन करण्यास आवश्यक पदांना आणि त्यासाठी येणार्या खर्चास मंजुरी देण्यात आली.मोटार वाहन न्यायालय, जिल्हा न्यायालय, पुणे येथे १ लाख २० हजार १२८ प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी, ४७ हजार ८०६ प्रकरणे पिंपरी-चिंचवडमधील आहेत.
Related
Articles
घाऊक महागाईत किरकोळ घट
15 Aug 2026
मद्यपान करुन परप्रांतीय तरूणांची भरधाव मोटारीतून स्टंटबाजी
13 Aug 2026
देशाच्या औद्योगिक विकासात सीओईपीच्या विद्यार्थ्यांचे स्थान मोलाचे
17 Aug 2026
घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद
17 Aug 2026
आता ’दिमागी नक्षल पार्टी’?
18 Aug 2026
नदीजोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा