E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पाकिस्तानला नवा फलंदाजी प्रशिक्षक; माईक स्मिथ याच्यावर पीसीबीचा विश्वास
Wrutuja pandharpure
04 Aug 2026
कराची
: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघाच्या फलंदाजीतील सातत्यपूर्ण अपयशानंतर मोठा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू माईक स्मिथ यांची नवे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी हा निर्णय घेण्यात आला असून, पाकिस्तानच्या फलंदाजीत सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी आता स्मिथ यांच्यावर असणार आहे.
सध्या पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज दौर्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दुसर्या सामन्यातही फलंदाजांची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. बाबर आझमकडे पुन्हा नेतृत्वाची धुरा असली तरी त्याच्या बॅटमधून अपेक्षित धावा होत नसल्याने संघावर दबाव वाढला आहे. माईक स्मिथ हे ’लेव्हल-4’ मानांकन असलेले अनुभवी फलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्यांनी पाकिस्तान सुपर लीग मधील विविध संघांसोबत काम केले असून, पाकिस्तानच्या खेळाडूंच्या तांत्रिक आणि मानसिक तयारीचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळेच पीसीबीने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
Related
Articles
नदीजोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार
14 Aug 2026
तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत सर्वोच्च
14 Aug 2026
ड्रॅगन फळाला ग्राहकांची पसंती
14 Aug 2026
व्हॉट्सऍप कट्टा
12 Aug 2026
जलपर्णी वाहून गेल्यानंतर आता निविदांचा घाट
13 Aug 2026
विधी अभ्यासक्रमाच्या तिसर्या फेरीच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा