E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी
Wrutuja pandharpure
03 Aug 2026
39 पदकांसह चौथ्या स्थानावर; 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य
ग्लासगो
: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. भारत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 39 पदके जिंकून पदकतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला. स्पर्धेत मुष्टीयुद्ध क्रीडा प्रकारात खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली. भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी सात सुवर्ण आणि तीन रौप्य अशी विक्रमी 10 पदके जिंकत सर्वात जास्त यश मिळवले.
वेटलिफ्टिंगमध्ये भारताने आठ, अॅथलेटिक्समध्ये दहा, पॅरा अॅथलेटिक्समध्ये सहा, ज्युदोमध्ये चार आणि पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये एक पदक जिंकले. मीराबाई चानूने सलग तिसरे राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकले, तर गुलवीर सिंगने अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकत इतिहास घडवला. नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक मिळवले.पॅरा क्रीडाप्रकारात भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत सात पदके जिंकली. पॅरा अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य, तर पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये एक कांस्यपदक भारताच्या खात्यात जमा झाले. यावेळेस मर्यादित क्रीडा प्रकार असलेल्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत या कामगिरीच्या जोरावर भारताने जागतिक स्तरावर आपले वर्चस्व कायम राखले. भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला.
भारताची पदक कामगिरी
क्रीडाप्रकार
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण मुष्टीयुद्ध
अॅथलेटिक्स
0
5
5
10
वेटलिफ्टिंग
1
6
1
8
पॅरा अॅथलेटिक्स
3
2
1
6
ज्युदो
2
1
1
4
पॅरा पॉवरलिफ्टिंग
0
0
1
1
एकूण
13
17
9
39
पदकतालिकेतील अव्वल 10 देश
देश
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑस्ट्रेलिया
67
41
54
162
इंग्लंड
26
43
35
104
कॅनडा
18
20
21
59
भारत
13
17
21
39
स्कॉटलंड
13
8
17
38
नायजेरिया
10
7
7
24
जमैका
10
3
5
18
न्यूझीलंड
8
12
5
29
वेल्स
8
10
12
30
मलेशिया
8
3
5
16
Related
Articles
आठ लाख कोटीच्या ‘एफएमसीजी’ बाजाराचे लक्ष्य
15 Aug 2026
पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई
15 Aug 2026
शिराळ्यात नागपंचमी उत्साहात
18 Aug 2026
वादग्रस्त टिप्पणीवरून प्रियांंका गांधींविरोधात ऑनलाईन मोहीम
14 Aug 2026
दरड दुर्घटनेतील बळींची संख्या आठवर
14 Aug 2026
विधी अभ्यासक्रमाच्या तिसर्या फेरीच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा