E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानात कोळसा खाणीत स्फोट
Wrutuja pandharpure
01 Aug 2026
34 जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू
कराची
: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका कोळसा खाणीत मिथेल वायूचा स्फोट झाला. या स्फोटात 34 जणांचा मृत्यू झाला. तर, एक डझनहून अधिक कामगार अद्यापही अडकले आहेत, अशी माहिती अधिकार्यांनी शुक्रवारी दिली.ही घटना गुरुवारी क्वेट्टाजवळील सोरांज कोळसा खाणीत घडली. कामगारांची शिफ्ट बदलत असताना हा स्फोट झाला. या स्फोटामुळे शेजारील खाणीचेही नुकसान झाले.
या घटनेनंतर 4,000 फूट खोलीवर युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. आतापर्यंत 34 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर, 24 जणांची सुटका करण्यात आली, असे प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले.मुख्य खाणीत 22 कामगार अडकले होते तर, उर्वरित कामगार शेजारील खाणीत अडकले होते, असे खाण विभागाचे मुख्य निरीक्षक महमद आतिफ यांनी सांगितले.मिथेन वायूच्या साठ्यामुळे हा स्फोट झाला. जेव्हा जमिनीच्या इतक्या खोल असे स्फोट होतात, तेव्हा जीव वाचण्याची शक्यता कमी असते, असे तज्ज्ञांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांसाठी पाच लाख आणि जखमींना 3 लाखांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.
Related
Articles
नाकेबंदी धुडकावणार्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
13 Aug 2026
बावनकुळे यांना लक्ष्य करणे योग्य नाही
12 Aug 2026
जलपर्णी वाहून गेल्यानंतर आता निविदांचा घाट
13 Aug 2026
बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूची विजयी सुरुवात
18 Aug 2026
क्षेत्र भीमाशंकरमध्ये हर हर महादेवचा जयघोष
18 Aug 2026
एकदिवसीय विश्वचषकासाठी अफगाणिस्तान पात्र
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा