E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वाहनांच्या नूतनीकरणाची सुविधा सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार
Wrutuja pandharpure
01 Aug 2026
पुणे
: वाहनांचे योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्र नूतनीकरण वेळेत पूर्ण व्हावे आणि वाहन चालक-मालकांची गैरसोय टाळावी, यासाठी मौजे दिवे येथील कार्यालयात आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) या शासकीय सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.या दोन दिवसांत ’प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दररोज 100 वाहनांसाठी कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालक, मालक तसेच विविध वाहन संघटनांनी आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी दिवे येथील कार्यालयात वाहने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः स्कूल बस चालक आणि मालकांनी आपल्या बसची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बस वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाहनधारकांनी या विशेष सुविधेचा लाभ घेऊन आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वेळेत नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासना केले आहे.
Related
Articles
डीएसकेच्या गुंतवणूकदारांना दिलासा
14 Aug 2026
मिशिगन आणि व्हर्जिनियात गोळीबार; सहा ठार
17 Aug 2026
स्मृती इराणी, राम माधव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत
18 Aug 2026
मी महाराष्ट्रातच राहणार : फडणवीस
18 Aug 2026
लोणावळ्यातील वाहतूक कोंडी सुटणार; रस्ता रुंदीकरणासाठी ‘पीएमआरडीए’चा पुढाकार
14 Aug 2026
वादळी अधिवेशनाची सांगता चर्चेविना अनेक विधेयके मंजूर
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा