E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
फिटनेस चाचणीत बुमराह यशस्वी
Wrutuja pandharpure
01 Aug 2026
श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका खेळणार
नवी दिल्ली
: भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सर्व फिटनेस चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) कडून त्याला पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणार्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.
फिटनेसच्या अधीन राहूनच बुमराहची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. इंग्लंडविरुद्धच्या अलीकडील एकदिवसीय मालिकेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे लॉर्डस येथे झालेल्या तिसर्या वनडेत त्याला संघाबाहेर राहावे लागले होते.बीसीसीआयच्या एका अधिकार्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयशी बोलताना सांगितले, जसप्रीत बुमराह पूर्णपणे दुखापतीतून सावरला आहे. त्याने सर्व फिटनेस चाचण्या उत्तीर्ण केल्या असून, श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी तो उपलब्ध असेल, अशी अपेक्षा आहे. संघाच्या रणनीतीत त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी 15 ऑगस्टपासून गॉल येथे, तर दुसरी कसोटी 23 ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवली जाणार आहे.
Related
Articles
माणकेश्वरात एकाच रात्री आठ घरे फोडली; लाखोचा ऐवज लंपास
13 Aug 2026
एक कोटींपेक्षा अधिक विकासकामांसाठी आता तांत्रिक छाननी समिती बंधनकारक
14 Aug 2026
होर्मुझवर अमेरिकेचे नियंत्रण : ट्रम्प यांचा दावा
14 Aug 2026
वाचक लिहितात
14 Aug 2026
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा
13 Aug 2026
समाविष्ट नवीन गावांतील रस्ते-ड्रेनेजच्या कामांना गती द्या
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा