E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
संसद परिसरात विरोधकांची निदर्शने
Wrutuja pandharpure
31 Jul 2026
नवी दिल्ली
: विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई आणि अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी विरोधात संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी गुरूवारी निदर्शने केली. या आंदोलनात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव, तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष, झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ मांझी यांसह विरोधी पक्षाचे सदस्य उपस्थित होते. संसदेच्या मकर द्वारासमोर हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच, एक प्रतिकात्मक दान पेटी ठेवण्यात आली होती. या दान पेटीत देणगी चोरीचा निषेध म्हणून विरोधी पक्षाचे खासदार पैसे टाकताना दिसत होते.विद्यार्थ्यांवर पेलेट गन वापराचे आदेश कोणी दिले? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्यापासून का रोखण्यात आले? याबाबत केंद्र सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली.सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मागील संपूर्ण आठवडा हा विरोधकांच्या गदारोळामुळे वाया गेला. परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेव्यतिरिक्त सभागृहांत फारशी चर्चा होऊ शकली नाही.
Related
Articles
मंत्रालय उपहारगृहाचा होणार कायापालट
18 Aug 2026
गोंधळ थांबवा (अग्रलेख)
12 Aug 2026
घाटमाथ्यावर पाऊस कायम
14 Aug 2026
बुमराच्या अनुपस्थितीत ब्रार भारताचा हुकमी एक्का
12 Aug 2026
खडकवासल्यात जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सीडब्ल्यूपीआरएसची जागा उपलब्ध होणार
13 Aug 2026
ऐका निफ्टी देवा तुमची कहाणी...
17 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा