E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
’रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?’
Wrutuja pandharpure
30 Jul 2026
विरोधकांचे सभागृहात आंदोलन
पुणे
: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवकांनी महापौरांच्या व्यासपीठासमोरील वेलमध्ये उतरून आंदोलन केल्याने काही काळ कामकाज बंद झाले होते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?, खड्डेमुक्त पुणे झालेच पाहिजे आणि रस्ते आमच्या हक्काचे... अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. विरोधी पक्षनेते अॅड. नीलेश निकम, काँग्रेसचे चंदूशेठ कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे काका चव्हाण, शिवसेनेचे नितीन गावडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रशासनावर तीव्र टीका केली. पावसामुळे मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अपघात, वाहतूक कोंडी आणि वाहनांचे नुकसान वाढल्याचा आरोप करत जबाबदार अधिकार्यांवर कारवाई आणि खड्डेमुक्त पुण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
Related
Articles
राजकीय-सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यास मुदतवाढ
13 Aug 2026
रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणार्या कोंदिवडेच्या मुलींनी घेतली राज यांची भेट
18 Aug 2026
लष्करी श्वान ’टायसन’चा गौरव
17 Aug 2026
अरोनियनसोबतचा सामना प्रज्ञानानंदने बरोबरीत सोडवला
18 Aug 2026
’देशभक्तीपूर्ण गोष्टींना विरोध करणे हेच काँग्रेसचे धोरण’
17 Aug 2026
दरड दुर्घटनेतील बळींची संख्या आठवर
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा