E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
राजकुमार पालचा संघात समावेश
Wrutuja pandharpure
30 Jul 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हॉकी संघाची निवड
नवी दिल्ली
: जपानमधील आइची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या 20 सदस्यीय पुरुष हॉकी संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात केवळ एक बदल करण्यात आला असून, मिडफिल्डर राजकुमार पाल याचा समावेश करत आदित्य अर्जुन लालागे याला वगळण्यात आले आहे.
लालागे हा विश्वचषकासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघात कायम आहे. हरमनप्रीत सिंह याच्याकडेच संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.
भारताचा समावेश पूल अ मध्ये यजमान जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडोनेशिया यांच्यासोबत करण्यात आला आहे. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात 20 सप्टेंबर रोजी इंडोनेशियाविरुद्ध करेल. त्यानंतर 22 सप्टेंबरला श्रीलंका, 24 सप्टेंबरला दक्षिण कोरिया, 26 सप्टेंबरला जपान आणि 28 सप्टेंबरला बांगलादेश यांच्याविरुद्ध साखळी सामने खेळेल.
संघ - गोलरक्षक: मोहित एचएस, सूरज करकेरा. बचावपटू: जरमनप्रीत सिंह, हरमनप्रीत सिंह (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंह, संजय, सुमित, यशदीप सिवाच. मिडफिल्डर: राजिंदर सिंह, राजकुमार पाल, हार्दिक सिंह, मनप्रीत सिंह, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद. आक्रमणपटू: दिलप्रीत सिंह, शिलानंद लाकडा, सुखजीत सिंह, मंदीप सिंह, अभिषेक.
Related
Articles
नदीजोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार
14 Aug 2026
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा
13 Aug 2026
उरुळी देवाची येथे ३०० टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प
18 Aug 2026
वाचक लिहितात
14 Aug 2026
मध्य प्रदेशमध्ये मोटार कालव्यात कोसळली
12 Aug 2026
कुलगुरू डॉ. महानवर यांना मानद कर्नल पदवी प्रदान
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा