E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत गोंधळात मंजूर
Wrutuja pandharpure
29 Jul 2026
नवी दिल्ली
: परीक्षा व्यवस्थेत सुधारणा सुचविणारे आणि पेपरफुटीला चाप बसविणारे ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ बुधवारी लोकसभेत विरोधी पक्षांच्या गदारोळातच आवाजी मताने मंजूर झाले. त्यानंतर, लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत मांडले जाईल. त्यानंतर, ते राष्ट्रपतींकडे पाठविले जाईल. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची मोहोर उमटल्यानंतर सुधारित विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.
नीट परीक्षेतील गैरप्रकारानंतर कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) जंतर-मंतरवर आंदोलन आयोजित केले होते. शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांनी तब्बल 36 दिवसांनी आंदोलन मागे घेतले. पेपरफुटी, अयोध्येतील राम मंदिरातील देगणी चोरीवरुन विरोधकांनी सरकारची कोंडी केली होती. त्यामुळे मागील आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा वाया गेला. अखेर ही कोंडी फोडण्यात सरकारला यश आले आणि मंगळवारी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले. त्यावर दोन दिवस चर्चा झाली. मात्र, सत्तधारी पक्षाने विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक आवाजी मताने मंजूर करुन घेतले. हे विधेयक मंजूर होताच लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
Related
Articles
मै यहाँ तू वहाँ, जिंदगी है कहाँ...
14 Aug 2026
शहरातील उड्डाणपूल, पाणीपुरवठा अन् ‘बी-2’चा प्रश्न मार्गी : महापौर कोंड्याल
18 Aug 2026
राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
13 Aug 2026
देशाच्या औद्योगिक विकासात सीओईपीच्या विद्यार्थ्यांचे स्थान मोलाचे
17 Aug 2026
तलवारबाजीत भारताला तीन सुवर्णपदके
13 Aug 2026
राहुल आता कुणाचा राजीनामा मागणार?
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा