E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
सरकारकडून सरन्यायाधीश गवई यांचा अवमान
Wrutuja pandharpure
20 May 2025
शिष्टाचार न पाळणार्या अधिकार्यांवर कारवाई करा पटोले यांची मागणी
मुंबई
, (प्रतिनिधी) : भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याचा अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे; पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजप युती सरकार व अधिकार्यांनी केला. सरन्यायाधीशांसाठी असलेला शिष्टाचार न पाळून त्यांचा अवमान केला. सरन्यायाधिशांचा अवमान करणार्या अधिकार्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष सरन्यायाधीश, यांचा एक विशेष शिष्टाचार असतो, त्यांच्या दौर्याची माहिती आधीच दिलेली असते. पण आम्हाला माहिती नव्हती असे अधिकारी सांगत आहेत, हे पटणारे नाही. सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून भाजप युती सरकारने महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली आहे. सरन्यायाधीश त्यावर गमतीने बोलले, पण तो प्रशासनाला इशारा आहे. तो सरकारला कळला नसेल. विशेष म्हणजे सरकारमध्ये अनुभवी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही याचे गांभीर्य नाही का? असेही पटोले म्हणाले.
फुले चित्रपट करमुक्त करा
राज्य सरकार सर्वधर्म समभाव मानत असेल, तर महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा, अशी मागणीही पटोले यांनी केली. या आधी सरकारने राज्यात अनेक चित्रपट टॅक्स फ्री केले आहेत; पण फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबत वेगळी भूमिका का? असा सवाल त्यांनी केला.
Related
Articles
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !