E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
10 Feb 2024
कदाचित परंपरा अशीच जन्म घेते...
एका नवीन पोलीस अधिकार्याची नेमणूक मुख्यालयात झाली. तपासणी दरम्यान, त्याने मुख्यालयाच्या मैदानावर दोन शिपायांना एका बेंचचे रक्षण करताना पाहिले (ते कुणालाही त्यावर बसू देत नव्हते).
त्याने दोन पोलिसांना विचारले की, तुम्ही या बेंचचे रक्षण का करीत आहात ?...
शिपाई म्हणाले : सर, आम्हाला काहीच माहीत नाही; परंतु पूर्वीच्या अधिकार्यांनी आपल्याला या बेंचचे रक्षण करण्यास सांगितले होते. कदाचित ही परंपरा आहे. कारण दोन शिफ्टनुसार या बेंचचे चोवीस तास रक्षण केले जाते.
सध्याच्या अधिकार्यांनी मागील अधिकारी बोलावून त्या विशिष्ट बेंचच्या रक्षणाचे कारण विचारले.
मागील अधिकारी म्हणाला : मला पण काही माहीत नाही; परंतु माझ्या आधीच्या अधिकार्यांनी त्या बेंचला पहारेकरी लावला होता, म्हणून मीही ती परंपरा पाळली.
नवीन अधिकारी खूप आश्चर्यचकित झाला. तो शेवटच्या आणि त्यापूर्वी शेवटच्या अधिकर्याशी बोलला, सर्वांनीच वरील अधिकार्याप्रमाणे उत्तर दिले, आणखी पाठीमागे जात नवीन कमांडरने सेवानिवृत्त अधिकार्याशी बोलणे झाले ज्याचे वय 75 वर्षे होते.
नवीन अधिकारी त्यांना फोनवर म्हणाला : तुम्हाला त्रास देतो सर, पण या बेंचबद्दल तुम्ही मला थोडी माहिती देऊ शकता का ? जेणेकरून त्याचे रक्षण करणे का आवश्यक आहे की नाही हे मला समजू शकेल.
सेवानिवृत्त अधिकारी आश्चर्यचकित स्वरात म्हणाला : काय? त्या बेंचचा ऑइल पेंट अजून वाळलेला नाही?
------------------
स्वर्गात सर्व काही आहे;
परंतु मृत्यू नाही,
गीतेमध्ये सर्व काही आहे;
परंतु खोटं नाही,
जगात सर्व काही आहे;
परंतु समाधान नाही,
आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे;
परंतु धीर नाही. धीर धरला तर आयुष्य स्थिर होईल
----------------------
भारतात उदबत्तीचे 2 प्रकार आहेत.
1) देवासाठी
2) डासांसाठी
पण देव येत नाही आणि डास जात नाहीत !
Related
Articles
साहित्य संमेलनात विदेशातील रसिकही सहभागी होणार
07 Jan 2025
कॅनडातील सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदी सचित मेहरा
08 Jan 2025
प्रत्येक नागरिक जवानांप्रमाणे ; हवाई दल प्रमुखांचे प्रतिपादन
08 Jan 2025
ठेकेदाराच्या खूनप्रकरणी मुख्य आरोपीला अटक
10 Jan 2025
मुंबईमध्ये ‘ह्यूमन मेटान्युमो’चा पहिला रूग्ण
09 Jan 2025
जीएसटीच्या कररचनेत बदल करा
10 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)